Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 नादाब व अबीहू हे सीनाय रानात परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी अर्पण केल्यामुळे परमेश्वरासमोर मरण पावले; त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:4
7 Iomraidhean Croise  

अहरोनाच्या वंशजाची विभागणी: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.


नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.


अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.


परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.


याहवेह मोशेला म्हणाले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan