गणना 3:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्या यावर करण्यात आली होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले. Faic an caibideil |