गणना 3:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा असावा; त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली. Faic an caibideil |