Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सहा हजार दोनशे भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष सहा हजार दोनशे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:34
5 Iomraidhean Croise  

रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.


त्यांच्या दलातील लोकांची संख्या 46,500 होती.


यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.


महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.


अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan