गणना 3:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा; पवित्रस्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपवलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता. Faic an caibideil |