गणना 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता; त्यांचीच ही नावे आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत Faic an caibideil |