गणना 3:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले; पवित्रस्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले. Faic an caibideil |