गणना 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 दर्शनमंडपातील ज्या वस्तू गेर्षोनी पुरुषांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दर्शनमंडपामधील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. Faic an caibideil |