Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 गेर्षोन्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार लायेलाचा मुलगा एल्यासाप हा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:24
3 Iomraidhean Croise  

गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.


सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,


गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan