Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 29:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 गोर्‍ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 29:3
4 Iomraidhean Croise  

आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.


गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.


याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.


आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.


Lean sinn:

Sanasan


Sanasan