गणना 28:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे. Faic an caibideil |