गणना 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यास पुत्र नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे. Faic an caibideil |