गणना 27:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्यास नेतृत्व करण्याची आज्ञा दिली. Faic an caibideil |