गणना 27:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मोशे, एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्या उभ्या राहून म्हणाल्या, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 या पाच स्त्रिया दर्शनमंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, Faic an caibideil |