गणना 27:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो पाहिल्यानंतर, जसा तुझा भाऊ अहरोन आपल्या लोकांत जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तू सुद्धा आपल्या लोकांना जाऊन मिळशील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा तू आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील. Faic an caibideil |