Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:60 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:60
3 Iomraidhean Croise  

अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.


अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.


सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan