गणना 26:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ. Faic an caibideil |