गणना 26:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी; त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा. Faic an caibideil |