Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:48
3 Iomraidhean Croise  

नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.


नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.


नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan