गणना 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.” इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “मिसर देशातून मोशे व इस्राएल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्यांहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा. Faic an caibideil |