Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 याशूबपासून याशूबी कूळ; शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 याशूबाचे याशूबी कूळ; शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:24
3 Iomraidhean Croise  

इस्साखारचे पुत्र: तोला, पुवाह, योब व शिम्रोन.


इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;


ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan