Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पेरेसाच्या वंशजांची कुळे ही : हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ; हामूलाचे हामूली कूळ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:21
7 Iomraidhean Croise  

यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.


पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.


यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.


ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.


हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.


ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.


यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,


Lean sinn:

Sanasan


Sanasan