Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ही शिमोनी कुळे; ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:14
6 Iomraidhean Croise  

मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता.


जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.


गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ;


शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000;


Lean sinn:

Sanasan


Sanasan