गणना 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यानंतर त्याने हा संदेश दिला: “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?” Faic an caibideil |