गणना 24:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.” Faic an caibideil |