गणना 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला: “तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे, तुझे घरटे खडकात स्थिर आहे; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.” Faic an caibideil |