गणना 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवाने बलामाला तेथे दर्शन दिले, तेव्हा बलाम त्याला म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बली दिला आहे. Faic an caibideil |