गणना 23:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 बालाक बलामाला म्हणाला, “तू त्यांना शापही देऊ नकोस आणि आशीर्वादही देऊ नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको. Faic an caibideil |