गणना 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. Faic an caibideil |