गणना 23:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. Faic an caibideil |