गणना 23:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय? Faic an caibideil |