गणना 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबाच्या पुढाऱ्यांबरोबर चालला. Faic an caibideil |