गणना 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 इस्राएलांनी अमोर्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. Faic an caibideil |