गणना 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरीपण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरीपण रात्री तुम्ही येथे राहा आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला कळू शकेल. Faic an caibideil |