गणना 22:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, “बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्यामुळे मवाबाचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्यास हे सांगितले. ते म्हणाले, बलामाने आमच्याबरोबर यायला नकार दिला. Faic an caibideil |