गणना 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही Faic an caibideil |