गणना 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 बलाम देवाला म्हणाला, सिप्पोराचा मुलगा बालाकाने, मवाबाच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे. Faic an caibideil |