गणना 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला. Faic an caibideil |