गणना 21:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्यांना देशाबाहेर हाकून लावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांस पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले. Faic an caibideil |