गणना 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला. Faic an caibideil |