गणना 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि ओहोळांचा जो ओघ आर येथील वस्तीकडे वाहतो आणि मोआब प्रदेशालगत आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्यांची उतरण.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या खोऱ्याची उतरण आर शहराकडे वळते, आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यंत खाली जाते. Faic an caibideil |