गणना 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? Faic an caibideil |