गणना 20:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते. Faic an caibideil |