गणना 20:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले. Faic an caibideil |