गणना 20:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. Faic an caibideil |