गणना 20:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले. Faic an caibideil |