गणना 2:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणाजवळ डेरे ठोकत आणि कूच करीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपआपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला. Faic an caibideil |