गणना 2:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. Faic an caibideil |