गणना 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यांच्याशेजारी मनश्शे वंशाचे डेरे ठोकावेत आणि मनश्शे वंशाचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल हा असावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मनश्शे वंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा. Faic an caibideil |