गणना 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्या रांगेत निघतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्या प्रकारे रऊबेन वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष एकावन्न हजार चारशे पन्नास होती. कूच करताना त्यांची रांग दुसरी असावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशे पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे. Faic an caibideil |